मी, बण्डा जोशी
|
|
¤ दूरदर्शनच्या ’पुणेरी पुणेकर’, ’नाट्यावलोकन’, बालचित्रवाणी ,
कंट्रिवाईड क्लासरुम, ई टीव्हीच्या ’हास्यरंग’,
साम वाहिनीच्या ’नववर्ष २०११’, अशा टीव्हीच्या अनेक कार्यक्रमात सहभाग.
|
¤ आकाशवाणी पुणे केंद्राचे सुप्रसिध्द माजी निवेदक आणि कार्यक्रम - निर्माते.
’सुप्रभात’, ’आरसा’, ’हसवाहसवी’ हे त्यांचे रेडिओवर गाजलेले कार्यक्रम.
|
¤ ठाणे साहित्य - संमेलनात गाजलेले हास्यकवी. ’आर्चिस’, ’संवाद’ यांच्या
भेटकार्डांसाठी शुभेच्छा काव्यलेखन,’स्वच्छंद’हा काव्यसंग्रह प्रकाशित.
|
¤ दै. केसरी, लोकमत, प्रभात आणि पुण्यनगरी साठी २० वर्ष नाट्यसमीक्षण.
¤ नाट्यसमीक्षणासाठी ’माधव मनोहर’ पुरस्कार.
|
¤ वृत्तपत्रकारिता-पदव्युत्तर-पदवी परिक्षेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येण्यावा मान.
|
¤ ’हास्यपंचमी’ आणि खळखळाट या २ एकपात्री कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग झाले आहेत.
|
¤ अनेक पुरस्कार आणि मानसन्मान.
|
¤ सारांश, बण्डा जोशी हे हास्यकवी आणि लेखक, नाट्य, रेडिओ आणि टीव्ही कलाकार,
नाट्यसमीक्षक आणि ख्यातनाम एकपात्री प्रयोगकार, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.
|
|
|
Home
|
Contact Us
|
Sitemap
|
Disclaimer
|
Mail
|
Login
|
EMS
|
SMS
Copyright 2008 , Pune, India.
Maintained by Infotools™ , Pune, Bharat.
Last Updated on : 04 February, 2013 |
Add this Website to favorites !
|
|