कार्यक्रम ठरवायचाय ?
|
|
¤ फोनवर बोलून, कार्यक्रमाची तारीख, वेळ, मानधन निश्वित ठरवायचं.
आणि अँडव्हान्ससह पत्र पाठवायचं.
|
¤ कार्यक्रम शक्यतो थिएटर, हाँल, मंडप अशा बंदिस्त जागी ठेवायचा.
|
¤ स्टेजवर मोठ्या ३ उभ्या स्टॅडवर ३ माइक्सची उत्तम
ध्वनिव्यवस्था आणि
लख्ख प्रकाशव्यवस्था करायची. कॉलर माइक असल्यास अधिक चांगले.
|
¤ प्रेक्षागृहात व परिसरात शांतता ठेवायची.
|
¤ कार्यक्रमाची सर्व स्थानिक व्यवस्था, कलाकाराची प्रवास-निवास-भोजनाची सोय व खर्च
|
संयोजकांनी करायचा.
|
¤ प्रसिद्धीसाठी फोटो, फोल्डर / जाहिरात डिझाईन उपलब्ध आहे.
|
|
|
Home
|
Contact Us
|
Sitemap
|
Disclaimer
|
Mail
|
Login
|
EMS
|
SMS
Copyright 2008 , Pune, India.
Maintained by Infotools™ , Pune, Bharat.
Last Updated on : 04 February, 2013 |
Add this Website to favorites !
|
|