सहस्त्रमहोत्सवी हास्यपंचमी नंतर,
|
बण्डा जोशी, पुणे यांचा आणखी एक
|
झकास विनोद, फर्मास किस्से आणि
|
गाजलेल्या गाण्यांच्या चालींवरच्या,
|
विनोदी गाण्यांचा धम्माल एकपात्री कार्यक्रम
|
कार्यक्रम कोणासाठी?
|
¤ दर्दी-साहित्य-संगीत नाट्यरसिकांसाठी,
|
संस्था, क्लब, मंडळ, व्याख्यानमाला, साहीत्य संगीत संस्थांसाठी
|
प्रयोगसंख्या
- ५० हून अधिक
|
हाही कार्यक्रम आपण आयोजित करु शकता.
|