|
किती प्रयोग झालेत ?
|
¤ महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर १००० हून अधिक !!!
|
या कार्यक्रमात आहे काय ?
|
¤ सभा - समारंभ, शाळा - कॉलेज, प्रेम व लग्न, पती - पत्नी, मुलं - बाळं, पै - पाहुणे,
शेजारी - पाजारी यांचे हास्यस्फोटक असे फ़र्मास विनोद आणि झक्कास किस्से,
साभिनय व सूत्रबद्ध असे सादर केले जातात.
¤ प्रेक्षकवर्गानुसार कार्यक्रमात सुयोग्य बदल केला जातो.
|
कार्यक्रम कोणासाठी ?
|
¤ १० वर्षांपासून ते १०० वर्षांपर्यंतच्या आबालव्रुद्ध सर्वांसाठी !
¤ हा कार्यक्रम संस्था, क्लब, मंडळं, फेस्टिवल्स, व्याख्यानमाला, उत्सव,
शाळा - कॉलेज स्नेह्संम्मेलनं,कंपनी-गॅदरिंग्ज्, गेट-टुगेदर्स आणि समारंभांसाठी,
एक झक्कास मनोरंजन आहे.
|
कार्यक्रमाचा अवधी:
सुमारे १ ते २ तास
|
|
|