हास्यपंचमी पार्ट – २  हसून पुरेवाट

सहस्त्रमहोत्सवी हास्यपंचमीच्या प्रचंड यशानंतर
पुण्याचे लोकप्रिय विनोदकार बण्डा जोशी
सादर करीत आहेत —

झकास विनोद, फमास किस्से
गाजलेल्या गाण्यांच्या चालींवर सादर केलेली
विनोदी गाण्यांची धमाल मेजवानी

खळखळाट

  • कार्यक्रम कोणासाठी?
  • साहित्य, संगीत व नाट्यरसिक प्रेक्षकांसाठी
  • संस्था, क्लब, मंडळ व व्याख्यानमालांसाठी
  • साहित्य व संगीत संस्थांसाठी विशेष उपयुक्त
  • प्रयोगसंख्या – 5000 हुन अधिक
  • हा कार्यक्रम आपण सहजपणे आयोजित करू शकता.