कार्यक्रमाविषयी

कार्यक्रम
  • किती प्रयोग झाले?
    महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर १००० हून अधिक प्रयोग!!!
  • या कार्यक्रमात आहे काय?
    समाज, संसार, शाळा-कॉलेज, प्रेम-लग्न, पती-पत्नी, मुलं-बाळं, आई-वडील, शेजारी-पाजारी यांचे हास्यस्फोटक प्रसंग, फर्मास विनोद आणि खळखळाट किस्से.
  • प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार कार्यक्रमात सूक्ष्म बदल केला जातो.
  • कार्यक्रम कोणासाठी?
    १० वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंत सर्वांसाठी!
  • संस्था, क्लब, मंडळे, फेस्टिव्हल, व्याख्यानमाला, उत्सव, शाळा-कॉलेज, कंपनी-गॅदरिंग, गेट-टुगेदर आणि समारंभांसाठी एक परिपूर्ण मनोरंजन.
  • कार्यक्रमाचा कालावधी : सुमारे १ ते २ तास