प्रयोग झालेल्या काही संस्था

कार्यक्रम कुठे कुठे झाले?

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मराठी रसिकांसमोर 5००० हून अधिक कार्यक्रम यशस्वीरित्या सादर झाले आहेत.

  • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
  • मैत्री व नटरंग, नागपूर
  • जिल्हा वाचनालय, अहमदनगर
  • जळगाव फेस्टिवल, जळगाव
  • मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर
  • शास्त्री कॉलेज, सातारा
  • सारडा कॉलेज, अहमदनगर
  • मुख्याध्यापक संघ, औरंगाबाद
  • साई सेवा मंडळ, मालवण
  • महिला मंडळ, मुंबई व उपनगर
  • समर्थ सेवक मंडळ, ठाणे
  • साहित्य संमेलन, सांगवा व कराड
  • माणवली मंडळ, वाशी
  • महाराष्ट्र मंडळ (उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक)

गेल्या अनेक वर्षांत विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक मंचांवर हा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

5000+ यशस्वी प्रयोग
15+ राज्ये
लाखो प्रेक्षक