वृत्तपत्रीय अभिप्राय

"हास्यपंचमीच्या सप्तरंगात नगरकर चिंब !!" दै. लोकमत, अहमदनगर
"हशांचा गडगडाट, टाळ्यांवा कडकडाट !!" - मंगेश तेंडुलकर दै. सामना, पुणे
"हास्यपंचमीच्या हास्यरंगात रंगले जळगावकर !!". दै. सकाळ, जळगाव
"...आणि मुंबईत हास्याचा धबधबा कोसळला !!". - दै. लोकसत्ता, मुंबई
"हास्यफुहारो से लोटपोट हुए श्रोता !!". दै. भास्कर, नागपूर
"भगिनींची मनं आपण निखळ विनोदांनी जिंकलीत !!". (नागपूर, लातूर, चंद्रपूर, धुळे, नांदेड,सातारा,औरंगाबाद इ.) दै. सकाळ - मधुरांगण
सखीमंच सदस्यांची हसून हसून पुरेवाट झाली !!". (अहमदनगर ,सोलापूर, जालना, उस्मानाबाद, हिंगोली, बारामती इ.) दै. लोकमत - सखीमंच
कौतुक करायला आमच्याकडे शब्द नाहीत ! लायन्स क्लब, सोलापूर
निर्भेळ रंजनाची भरपेट मेजवानी !, रोटरी क्लब, धुळे
नॉनस्टॉप हंशाटाळ्यांचा हंगामा!, बीएस्‌एन्‌एल्‌, अहमदनगर
अफलातून आणि अप्रतिम! कमिन्स इंडिया कंपनी, पुणे
विद्यार्थी, प्राध्यापक, पालक सा-यांनाच बेहद्द आवडलेला कार्यक्रम!, शाहू कॉलेज, लातूर
नॉनस्टॉप हंशाटाळ्यांचा हंगामा!, बीएस्‌एन्‌एल्‌, अहमदनगर
गॅदरिंगची रंगत शतपटीने वाढली !, इंजि. कॉलेज, जळगाव
प्रशालेच्या मुलामुलींना आपण खळखळून हसवलेत्‌!, संस्कार विद्यालय, बीड
पविद्यार्थिनींची उस्फूर्त दाद आणि दणदणीत प्रतिसाद! स.हि.ने.कन्या प्रशाला, सोलापूर